MSRTC Recruitment 2024-MSRTC भरती २०२४, ३४६  शिकाऊ उमेदवार पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा.

MSRTC Recruitment 2024

MSRTC recruitment  2024 च्या अधिसूचनेनुसार शिकाऊ उमेदवारांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने ITI, 10वी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.एकूण ३४६ शिकाऊ उमेदवारांच्या पदांची भरती आलेली आहे.MSRTC भरती २०२४  साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १३  जुलै २०२४ आहे.या लेखामध्ये आपण याच संबंधित सविस्तर पणे माहिती पाहुयात.

MSRTC Recruitment 2024-पदाचे नाव व तपशील.

१ .पदाचे नाव: मेकॅनिक मोटर व्हेईकल

  • पदांची संख्या: २०६  (दोनशे सहा)
  • प्रशिक्षणाचा कालावधी: ०१  (एक वर्ष)
  • वेतन: रु. १०६१२ /- प्रति महिना
  • शैक्षणिक अहर्ता:
    1. आय.टी.आय. मोटर मेकॅनिक उत्तीर्ण
    2. एस.एस.सी. (10 वी) उत्तीर्ण
  • वयोमर्यादा: दिनांक १३/०७/२०२४ रोजी किमान १४ वर्षे आणि जास्तीत जास्त ३८  वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षे शिथिल)

२.पदाचे नाव: शीटमेटल वर्कर

  • पदांची संख्या: ५०  (पन्नास)
  • प्रशिक्षणाचा कालावधी: ०१ (एक वर्ष)
  • वेतन: रु. ९४३३ /- प्रति महिना
  • शैक्षणिक अहर्ता:
    1. आय.टी.आय. ट्रेड शीटमेटल उत्तीर्ण
    2. एस.एस.सी. (10 वी) उत्तीर्ण
  • वयोमर्यादा: दिनांक १३/०७/२०२४ रोजी किमान १४ वर्षे आणि जास्तीत जास्त ३८  वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षे शिथिल)

३ .पदाचे नाव: मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंट्स

  • पदांची संख्या: 36 (छत्तीस)
  • प्रशिक्षणाचा कालावधी: ०१ (एक वर्ष)
  • वेतन: रु. १०६१२ /- प्रति महिना
  • शैक्षणिक अहर्ता:
    1. आय.टी.आय. ट्रेड मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंट्स उत्तीर्ण
    2. एस.एस.सी. (10 वी) उत्तीर्ण
  • वयोमर्यादा: दिनांक १३/०७/२०२४ रोजी किमान १४ वर्षे आणि जास्तीत जास्त ३८  वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षे शिथिल)

४. पदाचे नाव: वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक)

  • पदांची संख्या: 20 (वीस)
  • प्रशिक्षणाचा कालावधी: ०१ (एक वर्ष)
  • वेतन: रु. ९४३३ /- प्रति महिना
  • शैक्षणिक अहर्ता:
    1. आय.टी.आय. ट्रेड वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक) उत्तीर्ण
    2. एस.एस.सी. (10 वी) उत्तीर्ण
  • वयोमर्यादा: दिनांक १३/०७/२०२४ रोजी किमान १४ वर्षे आणि जास्तीत जास्त ३८  वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षे शिथिल)

५. पदाचे नाव:पेंटर (जनरल)

    • पदांची संख्या: ०४ (चार)
    • प्रशिक्षणाचा कालावधी: ०१ (एक वर्ष)
    • वेतन: रु. ९४३३ /- प्रति महिना
    • शैक्षणिक अहर्ता:
      1. आय.टी.आय. ट्रेड पेंटर (जनरल) उत्तीर्ण
      2. एस.एस.सी. (10 वी) उत्तीर्ण
    • वयोमर्यादा: दिनांक १३/०७/२०२४ रोजी किमान १४ वर्षे आणि जास्तीत जास्त ३८  वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षे शिथिल)

६. पदाचे नाव:डीजल मेकॅनिक

      • पदांची संख्या: 100 (शंभर)
      • प्रशिक्षणाचा कालावधी: ०१ (एक वर्ष)
      • वेतन: रु. ९४३३ /- प्रति महिना
      • शैक्षणिक अहर्ता:
        1. आय.टी.आय. ट्रेड डिझेल मेकॅनिक उत्तीर्ण
        2. एस.एस.सी. (10 वी) उत्तीर्ण
      • वयोमर्यादा: दिनांक १३/०७/२०२४ रोजी किमान १४ वर्षे आणि जास्तीत जास्त ३८  वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षे शिथिल)

७. पदाचे नाव: इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

        • पदांची संख्या: 20 (वीस)
        • प्रशिक्षणाचा कालावधी: 02 (एक वर्ष)
        • वेतन: रु. 8,261/- प्रति महिना
        • शैक्षणिक अहर्ता:
          1. आय.टी.आय. ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण
          2. एस.एस.सी. (10 वी) उत्तीर्ण
        • वयोमर्यादा: दिनांक १३/०७/२०२४ रोजी किमान १४ वर्षे आणि जास्तीत जास्त ३८  वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षे शिथिल)

MSRTC Recruitment 2024

  • शिकाऊ उमेदवारांची निवडक्रियेसाठी महत्त्वाच्या सूचना

  • निवडक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे:
    • उमेदवारांनी निवडक्रियेच्या पदांसाठी विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, एम.डी.पाटील रोड, हिंगाळा तलाव, नाशिक येथे शनिवारी, सोमवार व बुधवारी सकाळी ११ ते ३ या वेळेत दिनांक १३/०७/२०२४ पर्यंत दाखल करावेत.
    • कागदपत्रांची तपासणी आणि मुलाखतीसाठी उमेदवारांनी हजर राहावे.
  • शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रिया शुल्क:

    • शुल्क : खुला प्रवर्ग – ५९० /- रुपये. [मागासवर्गीय – २९५ /- रुपये]
    • महत्त्वाचे बँक खाते तपशील:
      • बँकेचे नाव: स्टेट बँक ऑफ इंडिया
      • शाखेचे पत्ता: जुना आग्रा रोड, सिव्हिल्स, मुख्य शाखा, नाशिक
      • खातेदाराचे नाव: MSRTC FUND A/C
      • खात्याचा क्रमांक: १०९८०२४६६५८
      • IFSC CODE: SBIN 0001469

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज sarkariyojanamaharashtra.com ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
WhatsApp
Scroll to Top