Site icon sarkariyojanamaharashtra.com

MSRTC Recruitment 2024-MSRTC भरती 2024 ,346 शिकाऊ उमेदवार पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा.

MSRTC Recruitment 2024-MSRTC भरती २०२४, ३४६  शिकाऊ उमेदवार पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा.

MSRTC Recruitment 2024

MSRTC recruitment  2024 च्या अधिसूचनेनुसार शिकाऊ उमेदवारांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने ITI, 10वी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.एकूण ३४६ शिकाऊ उमेदवारांच्या पदांची भरती आलेली आहे.MSRTC भरती २०२४  साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १३  जुलै २०२४ आहे.या लेखामध्ये आपण याच संबंधित सविस्तर पणे माहिती पाहुयात.

MSRTC Recruitment 2024-पदाचे नाव व तपशील.

१ .पदाचे नाव: मेकॅनिक मोटर व्हेईकल

२.पदाचे नाव: शीटमेटल वर्कर

३ .पदाचे नाव: मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंट्स

४. पदाचे नाव: वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक)

५. पदाचे नाव:पेंटर (जनरल)

६. पदाचे नाव:डीजल मेकॅनिक

७. पदाचे नाव: इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज sarkariyojanamaharashtra.com ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Exit mobile version