Site icon sarkariyojanamaharashtra.com

SSC CGL Bharti 2024 – 17727 जागांसाठी मेगाभरती.

SSC CGL Bharti 2024 – 17727 जागांसाठी मेगाभरती.

 

 

SSC CGL Bharti 2024: SSC CGL चा पूर्ण अर्थ कर्मचारी निवड आयोग संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा असा आहे. SSC CGL भरती 2024 मध्ये खालील नवीन पदांसाठी जागा उपलब्ध आहेत आणि अधिकृत वेबसाइट www.ssc.nic.in ही आहे. या पेज वर   SSC CGL भरती 2024,  याबद्दल माहिती दिली आहे. कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission, Combined Higher Secondary Level] विविध पदांच्या 17727 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 जुलै 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा,आणि अधिक तपशीलांसाठी व  नवीनतम भरतीसाठी  sarkariyojanamaharashtra.com ला नियमित भेट देत रहा.

  1. असिस्टंट सेक्शन ऑफिसर / Assistant Section Officer
  2. असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर / Assistant/Assistant Section Officer
  3. इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स / Inspector of Income Tax
  4. इन्स्पेक्टर / Inspector
  5. असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर / Assistant Enforcement Officer
  6. सब इंस्पेक्टर / Sub Inspector
  7. एक्झिक्युटिव असिस्टंट / Executive Assistant
  8. रिसर्च असिस्टंट / Research Assistant
  9. डिविजनल अकाउंटेंट / Divisional Accountant
  10. सब इंस्पेक्टर (CBI) / Sub Inspector (CBI)
  11. सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर / Sub Inspector/Junior Intelligence Officer
  12. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी / Junior Statistical Officer
  13. ऑडिटर / Auditor
  14. अकाउंटेंट / Accountant
  15. अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट / Accountant / Junior Accountant
  16. पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट / Postal Assistant / Sorting Assistant
  17. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक / Senior Secretariat Assistant / Higher Grade Clerk
  18. सिनियर एडमिन असिस्टंट / Senior Admin Assistant
  19. कर सहाय्यक / Tax Assistant
  20. सब-इस्पेक्टर (NIA) / Sub Inspector (NIA)
  1. 17727
  1. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  2. उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

01 ऑगस्ट 2024 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.10: 20 ते 30 वर्षे
  4. पद क्र.12: 18 ते 32 वर्षे
  5. पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे
  1. General/OBC: 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही]
  1. नियमानुसार.
  1.  24 जुलै 2024
  1. सप्टेंबर/ऑक्टोबर 2024
  2. डिसेंबर 2024
Exit mobile version