Site icon sarkariyojanamaharashtra.com

SBI SO Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1040 पदांची मोठी भरती!

SBI SO Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1040 पदांची मोठी भरती!

 

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी SBI SO Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे केंद्रीय संशोधन संघ, प्रकल्प विकास व्यवस्थापक, संबंध व्यवस्थापक, VP संपत्ती, क्षेत्रीय प्रमुख, गुंतवणूक विशेषज्ञ, गुंतवणूक विशेषज्ञ अधिकारी पदाच्या 1040 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे. अधिक माहितीसाठी वाचत राहा!”

  1. भरतीचा प्रकार: SBI SO Recruitment 2024
  2. भरतीची श्रेणी: केंद्र सरकार
  3. नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
  4. पदांची संख्या: 1040

पद क्र.

पदाचे नाव पदांची संख्या

1

सेंट्रल रिसर्च टीम (Product Lead)

02 पदे

2

सेंट्रल रिसर्च टीम (Support)

02 पदे

3

प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Technology) 01 पदे

4

प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Business)

02 पदे

5

रिलेशनशिप मॅनेजर

273 पदे

6

VP वेल्थ+

643 पदे

7

रिलेशनशिप मॅनेजर (Team Lead)

32 पदे

8

रीजनल हेड

06 पदे

9

इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट

30 पदे
10

इन्वेस्टमेंट ऑफिसर

49 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

  1. पद क्र.1: (1) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA  (2) 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  2. पद क्र.2: (1) पदवी/पदव्युत्तर पदवी  (Commerce/ Finance/ Economics/Management/ Mathematics/Statistics)  (2) 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  3. पद क्र.3: (1) MBA/MMS/PGDM/ME/M.Tech./BE/B.Tech./PGDBM  (2) 04 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  4. पद क्र.4: (1) MBA/PGDM/PGDBM  (2) 05 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (1) पदवीधर असणे आवश्यक तसेच त्याच्याकडे 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  6. पद क्र.6: (i) पदवीधर.  (ii) 06 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
  7. पद क्र.7: (i) पदवीधर.  (ii) 08 वर्षे अनुभव.
  8. पद क्र.8: (i) पदवीधर.  (ii) 12 वर्षे अनुभव.
  9. पद क्र.9: (i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA  (ii) NISM 21A प्रमाणपत्र  (iii) 06 वर्षे अनुभव.
  10. पद क्र.10: (i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA  (ii) NISM 21A प्रमाणपत्र  (iii) 04 वर्षे अनुभव.
  1. वयोमर्यादा: 23 ते 42 वर्षे (01 एप्रिल 2024 रोजी).

वयामध्ये सूट:

  1. SC/ST: 05 वर्षे
  2. OBC: 03 वर्षे

ऑनलाइन अर्ज: 19 जुलै 2024 पासून सुरू झाले आहेत.

  1. General/EWS: 750 रुपये
  2. SC/ST/OBC/PWD: फी नाही

हे ही वाचा>>>पोस्ट ऑफिस GDS भरती 2024- 44,228 रिक्त पदांसाठी आजच अर्ज करा.

 

  1. अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा: अधिक माहितीसाठी, लेखामध्ये दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
  2. ऑनलाइन अर्ज: ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, लेखामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  3. सर्व माहिती भरा: तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज शुल्क भरा: अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. अर्जची प्रिंटआउट घ्या.
  1. अधिकृत पीडीएफ जाहिरात: येथे क्लिक करा.
  2. अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा.
  3. ऑनलाइन अर्ज: येथे क्लिक करा.

या भरतीद्वारे एकूण 1040 पदे भरण्यात येणार आहेत.

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना बँक ऑफ इंडिया अंतर्गत मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.

Exit mobile version