PCMC Bharti- पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये ‘ब्रिडींग चेकर्स’ पदाची भरती
PCMC Bharti- पिंपरी चिंचवड महानगरपालिका – राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू, चिकुनगुनिया-डास नियंत्रण, पर्यावरण व्यवस्थापनासाठी पदभरती आयोजित करण्यात आली आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू, चिकुनगुनिया-डास नियंत्रण, पर्यावरण व्यवस्थापनासाठी “फील्ड चेकर्स” पदे (Daily Wages) तात्पुरत्या स्वरुपात ०२ (दोन) महिने कालावधीसाठी खालीलप्रमाणे भरावयाची आहेत. या कामासाठी खालीलप्रमाणे नमूद केलेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अ.क्र. | पदाचे नांव | विभागीय झोन | पदसंख्या |
१ | फील्ड चेकर्स | आकुर्डी विभागीय झोन | ८ |
२ | फील्ड चेकर्स | यमुनानगर विभागीय झोन | ७ |
३ | फील्ड चेकर्स | भोसरी विभागीय झोन | ९ |
४ | फील्ड चेकर्स | वाय.सी.एम. विभागीय झोन | ५ |
५ | फील्ड चेकर्स | सांगवी विभागीय झोन | ५ |
६ | फील्ड चेकर्स | तालेरा विभागीय झोन | ७ |
७ | फील्ड चेकर्स | जिजामाता विभागीय झोन | ७ |
८ | फील्ड चेकर्स | थेरगांव विभागीय झोन | ८ |
एकूण | ५६ |
-
शैक्षणिक पात्रता:
किमान 10वी उत्तीर्ण.
-
वयाची अट:
18 ते 43 वर्षे
-
नोकरी ठिकाण:
पिंपरी-चिंचवड
-
शुल्क:
फी नाही
-
अर्ज सादर करण्याचे ठिकाण:
वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी 411048
-
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज सादर करण्याचा कालावधी: 03 ते 11 जुलै 2024 (05:00 PM)
महत्वाच्या लिंक:
- जाहिरात-https://drive.google.com/file/d/1tNFLD-ppXaBU-fmGf9THVGcxB4hV7ges/view
- अधिकृत वेबसाइट-https://www.pcmcindia.gov.in/marathi/
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज sarkariyojanamaharashtra.com ला भेट द्या.