Central Railway Bharti 2024 -मध्य रेल्वे भर्ती २०२४,रेल्वेत २४२४ जागांसाठी भरती.
Central Railway Bharti 2024-मध्य रेल्वे भर्ती २०२४ अंतर्गत केंद्रीय रेल्वे, मुंबई येथे २४२४ अपरेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव:
- अप्रेंटिस
एकूण जागा :
- २४२४ जागा
संस्थेचे नाव:
- मध्य रेल्वे रेल्वे, भारत सरकार
पद संख्या
- मुंबई-१५९४
- भुसावळ-४१८
- पुणे-१९२
- नागपूर-१४४
- सोलापूर-७६
शैक्षणिक पात्रता:
- 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
- संबंधित ट्रेड मध्ये NCVT (Fitter/Welder / Carpenter/Painter/Tailor/Electrician/Mechanist / PASAA / Mechanical Diesel / Lab Assistant/Turner/Electronics Mechanic/Sheet Metal Worker / Winder / MMTM/Tool & Die Maker/Mechanical Motor Vehicle/IT & Electronic System Maintenance)
वयाची अट :
- 15 जुलै 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
शुल्क :
- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/EWS/महिला: फी नाही]
वेतनमान (Pay Scale) :
- नियमानुसार.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- १५ ऑगस्ट २०२४ (०५ :०० PM)