RBI Mumbai Bharti 2024:मुंबई भारतीय रिझर्व बँकेत 94 पदांसाठी संधी

RBI Mumbai Bharti 2024: भारतीय रिझर्व बँकेने 94 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 25 जुलै 2024 पासून 16 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

RBI Mumbai Bharti 2024

जर तुम्ही या पदासाठी इच्छुक आणि पात्र असाल, तर कृपया खालील लिंकवरून मूळ जाहिरात डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर ऑनलाइन अर्ज सादर करा. ही भरती प्रक्रिया मुंबईत होणार आहे, ज्यामुळे मुंबईतील उमेदवारांसाठी रिझर्व बँकेत नोकरीची एक उत्तम संधी आहे.

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1 ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-जनरल66
2ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DEPR21
3ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DSIM07
Total94

शैक्षणिक पात्रता:

अनु. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-जनरल60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
2ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DEPRअर्थशास्त्रात/वित्त पदव्युत्तर पदवी किंवा इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी जिथे “अर्थशास्त्र/वित्त” हे प्रमुख विषय आहेत.
3ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DSIM55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematical Statistics/ Mathematical
Economics/ Econometrics/ Statistics & Informatics/ Applied Statistics &
Informatics) किंवा गणित पदव्युत्तर पदवी + PG डिप्लोमा (Statistics) किंवा पदव्युत्तर पदवी (Data Science/ Artificial Intelligence/ Machine Learning/ Big Data Analytics) किंवा 60% गुणांसह पदवी (Data Science/ AI/ ML/ Big Data Analytics) किंवा 55% गुणांसह PGDBA

वयाची अट: 

01 जुलै 2024 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

01 जुलै 2024 रोजी उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्षे असावे व जास्तीत जास्त 30 वर्षे असावी राखीव प्रवर्गानुसार वयामध्ये शिथिलता ठेवण्यात आलेली असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

नोकरी ठिकाण: 

संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2024 (06:00 PM)

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने 25 जुलै 2024 पासून 16 ऑगस्ट 2024 संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज सादर करायचा आहे.

  • परीक्षा: 08,14 सप्टेंबर & 19, 26 ऑक्टोबर 2024

वेगवेगळ्या तारखेला परीक्षा घेण्यात येणार असून 08 सप्टेंबर 2024 पासून 26 ऑक्टोबर 2024 पर्यंत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत, परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केल्या जाणार असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने जाहिरातीमध्ये दिलेल्या सिल्याबस नुसार अभ्यास करावा.

अर्जाचे शुल्क:

Fee: General/OBC/EWS: ₹1003/-   [SC/ST/PWD: ₹118/-]

अनुसूचित जाती जमाती व अपंग उमेदवारासाठी 100 रुपये इतर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक व सर्वसामान्य उमेदवारासाठी 850 रुपये.

पगार (RBI Mumbai Bharti 2024):

निवड झालेल्या उमेदवारांना प्रारंभी 55,200 रुपये मासिक पगार दिला जाईल. त्यानंतर, सरकारी नियमानुसार पगारामध्ये वाढ करण्यात येईल.

RBI Mumbai Bharti 2024

महत्वाच्या लिंक्स:

जाहिरात (PDF)येथे पहा.
Online अर्जयेथे पहा.
अधिकृत वेबसाईटयेथे पहा.
sarkariyojanamaharashtra.com WhatsApp group ला जॉइन करा.येथे जॉइन करा.

सरकारी नोकरीच्या संधीची माहिती मित्रांसह शेअर करा!

सरकारी नोकरीच्या संधीची माहिती मित्रांसह शेअर करा!

RBI Mumbai Bharti 2024 रिक्त पदांसाठी सुरू झालेली मेगा भरती प्रक्रिया हे नोकरीच्या शोधात असलेल्या सर्वांसाठी एक अद्वितीय संधी आहे. सरकारी नोकऱ्या मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते, म्हणून कृपया ही माहिती आपल्या मित्रांसह आणि कुटुंबीयांसह शेअर करा.

भरतीची PDF/जाहिरात:

  • अधिसूचना पाहण्याचे फायदे: PDF/जाहिरात मध्ये भरतीशी संबंधित सर्व तपशील आहेत, जसे की अर्जाची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, वेतनश्रेणी इत्यादी.
  • मित्रांसह शेअर करा: तुमच्या मित्रांना आणि ओळखीच्या व्यक्तींना ही जाहिरात शेअर करून त्यांना देखील या संधीचा लाभ घेण्यास मदत करा.

sarkariyojanamaharashtra.com वर मोफत जॉब अलर्ट:

  • नियमित अद्यतने: sarkariyojanamaharashtra.com या वेबसाइटवर रोज भेट देऊन तुम्ही इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मिळवू शकता.
  • विविध भरती प्रक्रियेची माहिती: फक्त रेल्वेच नाही, तर इतर विविध सरकारी विभागांमधील भरती प्रक्रियेची माहिती तुम्हाला येथे मिळेल.

RBI Mumbai Bharti 2024 सुरू झालेली भरती प्रक्रिया ही एक मोठी संधी आहे. तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना या भरतीबद्दल माहिती द्या, त्यांना अर्ज करण्यास प्रवृत्त करा, आणि त्यांच्या करिअरला नवी दिशा देण्यास मदत करा. सरकारी नोकरीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे, जी गमावू नका!

🌟 आपल्या मित्रांसह शेअर करून त्यांच्या भविष्याला नवी दिशा द्या!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
WhatsApp
Scroll to Top