Matoshree Vrudhashram Yojana maharashtra-
ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंददायी वृद्धापकाळ घालवण्यासाठी 1963 पासून ‘वृद्धाश्रम’ ही योजना स्वयंसेवी संस्थामार्फत राबविण्यात येत आहे. या योजना अंतर्गत, 60 वर्ष वयाचे पुरुष व 55 वर्ष वयाच्या महिलांना प्रवेश दिला जातो.
वृद्धाश्रम योजनेची माहिती
वृद्धाश्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १९९५ पासून ‘मातोश्री वृद्धाश्रम’ ही योजना सुरु करण्यात आली. या योजने अंतर्गत राज्यात २४ मातोश्री वृद्धाश्रम विना अनुदान तत्वावर चालविले जातात.
पात्रता आणि शुल्क
प्रत्येक मातोश्री वृद्धाश्रमाची मान्य संख्या १०० आहे. प्रवेश घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न रु. १२,००० /- पेक्षा जास्त असल्यास प्रतिमहा रु. 500/- शुल्क आकारले जाते. वार्षिक उत्पन्न कमी असल्यास कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
राज्यातील मातोश्री वृद्धाश्रमांची यादी:
मुंबई शहर
- वृद्धाश्रमाचे नाव: वसंत स्मृती संस्था संचलित, किसन गोपाळ राजपुरीया वानप्रस्थाश्रम
- पत्ता: उत्तन, गोराई रोड, रामरत्न विद्यामंदिराजवळ, गोराई बोरिवली (प) जि.मुंबई
- संपर्क: 022/28450158, yogenshthakur@yahoo.com
ठाणे
- वृद्धाश्रमाचे नाव: जीवन संध्या मांगल्य सोसायटी
- पत्ता: मु.सोर, पो.पडघा, खडवलीजवळ, ता.भिवंडी, जि ठाणे
- संपर्क: 9820943114, jsmskdv@gmail.com
रत्नागिरी
- वृद्धाश्रमाचे नाव: शिवतेज आरोग्य सेवा संस्था
- पत्ता: मौजे आंबये, ता. खेड, जिल्हा- रत्नागिरी
- संपर्क: 02356/266562, Sainik.jamge@yahoo.com
सिंधुदूर्ग
- वृद्धाश्रमाचे नाव: सिंधुदूर्ग शिक्षण प्रसारक मंडळ,
- पत्ता: मु.पो.सांगळे, ता.कणकवली, जिल्हा सिंधूदुर्ग
- संपर्क: 02367/246243
पुणे
- वृद्धाश्रमाचे नाव: राजर्षी शिवराय प्रतिष्ठान मातोश्री वृद्धाश्रम
- पत्ता: राजाराम पूल, विठ्ठल मंदिराशेजारी, कर्वेनगर, पुणे
- संपर्क: 020/25412375, matoshripune@gmail.com
सातारा
- वृद्धाश्रमाचे नाव: ज्येार्तीमयी स्वयंसेवी संस्था,
- पत्ता: सदर बाजार, जिल्हा सातारा संचलित मातोश्री वृध्दाश्रम,मु.महागांव, पो. क्षेत्रमाहुली, जि.सातारा.-
- संपर्क: 02162/249444
कोल्हापूर
- वृद्धाश्रमाचे नाव:सिंधाई महिला मंडळ ट्रस्ट संचलित, मातोश्री वृध्दाश्रम,
- पत्ता: नागदेववाडी, (चंबुखडी पाण्याच्या टाकीसमोर) कोल्हापूर
- संपर्क: 9527412700
नाशिक
- वृद्धाश्रमाचे नाव: थोरल्या मासाहेब जिजाई संस्था
- पत्ता: एकलहरे थर्मल पॉवर स्टेशन जवळ, सामनगाव रोड , नाशिक रोड, जिल्हा नाशिक.
- संपर्क: 0253/710068
धुळे
- वृद्धाश्रमाचे नाव: डॉ.के.ए.दुग्गल संचलित, मातोश्री वृध्दाश्रम,
- पत्ता: धुळे, नकाणे तलावजवळ, साक्री रोड, धुळे
- संपर्क:02562/241812
जळगाव
- वृद्धाश्रमाचे नाव:केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित, मातोश्री वृध्दाश्रम,
- पत्ता:गिरणा पंपीग रोड, शानबाग शाळेजवळ, सावखेडा, जळगांव
- संपर्क: jogiumesh@ymail.com – 0257/2281327/ 2228996
अहमदनगर
- वृद्धाश्रमाचे नाव:नेताजी सुभाष चंद्रबोस तरुण मंडळ संचलीत, मातोश्री वृध्दाश्रम,
- पत्ता:नेताजी सुभाष चंद्रबोस तरुण मंडळ संचलीत, मातोश्री वृध्दाश्रम, नगर-मनमाड रोड, विळद घाट, १६९, निंबळक, जि.अहमदनगर.
- संपर्क: 0241/2020071
अमरावती
- वृद्धाश्रमाचे नाव:प्रविण खोडके ममोरिअल ट्रस्ट,
- पत्ता:माळेगांव, ता.जि. अमरावती
- संपर्क:9764714880
अकोला
- वृद्धाश्रमाचे नाव:गुरुदत्त शिक्षण प्रसारक संस्था
- पत्ता:कोलखेड, जिल्हा अकोला.
- संपर्क:0724/2489951
यवतमाळ
- वृद्धाश्रमाचे नाव:संस्कृती संवर्धक मंडळ संचलित, मातोश्री वृध्दाश्रम,
- पत्ता:निळोना, जि.यवतमाळ
- संपर्क:07232/243886
लातूर
- वृद्धाश्रमाचे नाव:मानव विकास प्रतिष्ठान, मानव विकास संस्था,
- पत्ता:जिल्हा लातूर, मेडिकल कॉलेजसमोर, आंबेजोगाई रोड, ता.जि.लातूर.
- संपर्क:9403970610, 02382/245901/ 94236515828 – vhlatur@@gmail.com
नागपूर
- वृद्धाश्रमाचे नाव:भारतीय अदिम जाती सेवक संघ विदर्भ, मातोश्री वृध्दाश्रम,
- पत्ता:अदासा, ता.कळमेश्वर, जिल्हा नागपूर
- संपर्क:07118/277368 ,basssnagpur@@gmail.com
वर्धा
- वृद्धाश्रमाचे नाव:मातृसेवा संघ,
- पत्ता:शाखा वर्धा, सिंधीमेघे, जिल्हा वर्धा
- संपर्क: matrusewa@gmail.com,07159/218609
गोंदिया
- वृद्धाश्रमाचे नाव:विद्या अलंकार एज्युकेशन सोसायटी,
- पत्ता:नागरा, गोंदिया
- संपर्क: 937106200, 9226585037
चंद्रपूर-1
- वृद्धाश्रमाचे नाव:भारतीय समाज सेवा संघ,
- पत्ता: भिवकुंड नाला, चांदा-बल्लारपूर, चंद्रपूर, जिल्हा
- संपर्क:9422135898/9822222926
चंद्रपूर-2
- वृद्धाश्रमाचे नाव:ग्रामीण मानव विकास केंद्र,
- पत्ता:भिसी, चिमूर, जिल्हा चंद्रपूर
- संपर्क: 9422909586, 9822909486
गडचिरोली
- वृद्धाश्रमाचे नाव:आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ,.
- पत्ता:फेमीस्ट भवनजवळ, चार्मोशी रोड, गडचिरोली
- संपर्क:9422151388, 9422153939
औरंगाबाद
- वृद्धाश्रमाचे नाव:जिवनबाई तापडिया चॅरिटेबल ट्रस्ट,
- पत्ता:नक्षत्रवाडी, पैठण रोड, औरंगाबाद
- संपर्क:tapadias@yahoo.com / 0240/2379111
बीड
- वृद्धाश्रमाचे नाव:वसुंधरा प्रतिष्ठान व संशोधन संस्था,
- पत्ता:चनई रोड, अंबाजोगाई, जिल्हा बीड
- संपर्क:02446/246655
परभणी
- वृद्धाश्रमाचे नाव:शिवसेना बहुउद्देशीय प्रतिष्ठान, मातोश्री वृध्दाश्रम,
- पत्ता:असोला, वसमत-परभणी रोड, जिल्हा परभणी.
- संपर्क:097/63502585
प्रवेशासाठी संपर्क
वृद्धाश्रमामध्ये प्रवेशासाठी ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे संपर्क साधावा. येथे काही संपर्क क्रमांक दिले आहेत:
मुंबई शहर:
- पत्ता:सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर(प्रशासकिय इमारत,भाग-1,चौथा मजला,आर.सी.मार्ग ,चेंबूर,मुंबई 400071)
- संपर्क:022-25275073, mumbaicityspldswo@yahoo.com
ठाणे:
- पत्ता: सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे (5 वा मजला,जिल्हाधिकारी इमारत,कोर्ट नाका,ठाणे(प.)
- संपर्क: 022-25341359, asstcomsj.thane@maharashtra.gov.in
रत्नागिरी:
- पत्ता:
- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी (डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,कुवारबांव)
- संपर्क: 02352-230957, acsworatnagiri@gmail.com
सिंधुदूर्ग:
- पत्ता: सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधूदुर्ग
- संपर्क: ०२३६२-228882,spswo-sindhudurg@mhsj.gov.in
पुणे:
- पत्ता:सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे (पी.एम.टी.इमारत,कामगार न्यायालयाच्या वर,2 रा मजला स्वारगेट,पुणे-42
- संपर्क:020-24456336, spldswop@gmail.com
सातारा:
- पत्ता:सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सातारा (समाज कल्याण संकुल,409/9 ब, सदरबझार सातारा 415001
- संपर्क:०२१६२-234246,sdswosatara@gmail.com
कोल्हापूर:
- पत्ता:सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर
- संपर्क:2651318,sdswoko@gmail.com
नाशिक:
- पत्ता:सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक(डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,बी-विंग,दुसरा मजला,नासही पुला जवळ,नाशिक रोड,नाशिक-422011)
- संपर्क:०२५३-2236059,dswonashik@gmail.com
धुळे:
- पत्ता:सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, धुळे
- संपर्क:०२५६२-241812,s.d.s.w.o.dhule@gmail.com
जळगाव:
- पत्ता:सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव (डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,मायादेवी मंदिरा समोर,महाबळ रोड जळगांव)
- संपर्क:०२५७-2263328,dswojalgaon5@gmail.com
अहमदनगर :
- पत्ता:50सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अ.नगर(अभिविश्व कॉम्पलेक्स,बोल्हेगाव फाटा,नगर मनमाड रोड नागपूर अहमदनगर.
- संपर्क:फोन नं. ०२४१-2329378
asstcomsw.ahmednagar@maharashtra.gov.in
अमरावती:
- पत्ता:सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती (डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,चांदुर रोड,अमरावती.
- संपर्क:०७२१-2661261,speldswo_amt@rediffmail.com
अकोला:
- पत्ता:सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अकोला(मा.जिल्हाधिकारी,कार्यालय परिसर,प्रशासकिय इमारत दुसरा माळा,अकोला)
- संपर्क:०७२४-2426438,sdswo_akl@rediffmail.com
यवतमाळ:
- पत्ता:सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यवतमाळ
- संपर्क:०७२३२-242035,spldswo.yml@gmail.com
लातूर:
- पत्ता:सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, लातूर(मध्यवर्ती प्रशाकिय इमारत,लातूर)
- संपर्क:०२३८२-258485 , acswlatur@gmail.com
नागपूर:
- पत्ता:सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर(डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,शासकिय आय.टी.आय.समोर,श्रध्दानंदपेठ ,नागपूर-22)
- संपर्क:०७१२-2555178,sdswo.nagpur@gmail.com
वर्धा:
- पत्ता:सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वर्धा(सामाजिक न्याय भवन सेवाग्राम रोड वर्धा)
- संपर्क:०७१५२-243331,sdswo123wrd@gmail.com
गोंदिया:
- पत्ता:सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया
- संपर्क: ०७१८२-234117, acswgondia@gmail.com
चंद्रपूर-1:
- पत्ता:50सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर
- संपर्क:०७१७२-253198,chasdswo@gmail.com
चंद्रपूर-2:
- पत्ता:50सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर
- संपर्क:०७१७२-253198,chasdswo@gmail.com
गडचिरोली:
- पत्ता:सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली
- संपर्क:०७१३२-222192,sdswog@gmail.com
औरंगाबाद:
- पत्ता:सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, औरंगाबाद ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , खोडकरपूर, शिवाजी हायस्कूल जवळ, औरंगाबाद
- संपर्क:०२४०-2402391,spldswoaurangabad@yahoo.com
बीड:
- पत्ता:नगर रोड, बीड
- संपर्क:०२४४२-222672,spldswo_beed@yahoo.in/acswbeed22@gmail.com
परभणी:
- पत्ता:सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, परभणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,जायकवाडी वसाहत परभणी,
- संपर्क:फोन नं. ०२४५२-220595,spldswo_parbhani@yahoo.co.in
ज्येष्ठ नागरिकांच्या आरामदायी आणि सुरक्षित वृद्धापकाळासाठी या योजनांचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी वरील संपर्क क्रमांकावर संपर्क साधा.
धन्यवाद!