Indian Air Force Agniveervayu Bharti 2024-इंडियन एयर फोर्स अग्निवीरवायू भरती २०२४.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2024- भारतीय हवाई दलात (Indian Air Force Agniveervayu)अग्निवीरवायु पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ जुलै २०२४  आहे. तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे ,सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Indian Air Force Agniveervayu

  • पदाचे नाव:

अग्निवीरवायु इनटेक 02/2025 / Agniveervayu Intake 02/2025

  • शैक्षणिक पात्रता:

50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.

  • वयाची अट : 

जन्म 03 जुलै 2004 ते 03 जानेवारी 2008 दरम्यान.

  • शुल्क :

 550/- रुपये + GST

  • वेतनमान (Pay Scale) :

नियमानुसार.

  • परीक्षा (Online): 

18 ऑक्टोबर 2024 पासून 

  • नोकरी ठिकाण :

संपूर्ण भारत

उंची/छातीपुरुष महिला 
उंची152.5 सेमी 152 से.मी.
छाती77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.
  • महत्त्वाच्या तारखा: 

  1. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2024
  2. परीक्षा (Online): 18 ऑक्टोबर 2024 पासून 

हे पण पहा-https://sarkariyojanamaharashtra.com/nari-shakti-doot-application-form-registration-login-full-process/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email
WhatsApp
Scroll to Top